पिक विमा यादी जाहीर सरसकट जिल्हानुसार यदि

                                     


  नमस्कार शेतकरी बांधवांना एक अतिशय आनंदाचे बातमी या ठिकाणी आलेली आहे . पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे.   या जिल्ह्याची यादी बघा 

                                      पहिला जिल्हा  तर बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहे. त्याचे अनिवार्य 47 आलेली आहे.  त्यानंतर बीड मधील पाहिले मित्रांनो ६४ गावात फक्त या ठिकाणी पीक मिळण्यासाठी पात्र आहे तिचे अनिवार पाहिलं  तर 48 आहे .त्यानंतर जालना मधील 144 गाव पिकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेले आहेत. यवतमाळमध्ये मित्रांमध्ये   161 गावे होण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले  आहे.  त्यानंतर नाशिक मध्ये पाहिलं होतं 91 हे पात्र ठरलेले असून  47 ची अनिवार्य आलेली आहे. 

                                                  यानंतर परभणीचे पाहिलं तर 73 गाव पिकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत 47 आलेले आहेत . त्यानंतर त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले आहेत.  लातूर पाहिलं तर 120 गाव पात्र ठरलेली असून 47 आणीबाणीचे आलेली आहे.  वाशिम पाहिलं तर त्याचे 112गाव   पिकविण्यासाठी पाठ ठरलेले असून 47 अनिवार आलेले आहेत. 

                                      त्यानंतर कोल्हापूरचं पाहिलं तर 73 गाव आहे पिकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 47  अनिवार्य आलेले आहेत.  त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या ठिकाणी पिकविण्यासाठी पात्र  ठरलेले असून 48 अनिवार्य  आलेले आहेत . औरंगाबाद अर्थात संभाजीनगर यामध्ये 119 गाव हे पिकविण्यासाठी पात्र  ठरलेले असून त्याची  अनिवार्य आहे ती 48 आहे. 

                 

Comments

Popular posts from this blog

तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर

पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरु इथे बघा सुपंर्ण माहिती | पीक विमा २०२३