पोस्टात 30 हजार जगासाठी भरती कोणतीही परीक्षा न देता.
भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवेच्या या पदासाठी बंपर भारती निघाली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ आगस्ट सुरू झाली आहे . तसेच हे अर्ज जमा करण्याची अतिम तारीख ही २३ औगस्ट आहे. ईचूक उमेदवार india post चं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या indiapostgdsonaline . gov. in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात .
या भारतीसाठी अर्ज करणारे उमेदवार २४ औगस्ट २६ औगस्ट पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात . indian post GDS bharti २०२३ च्या अंतर्गत ३० हजार ४१ पदे भरली जाणार आहे. जर तुम्ही भारतीय पोस्ट खात्यामध्ये नोकरी ईचूक असाल ,तर खालील गोष्टी तुम्हाला ठरतील .
या भारती प्रक्रियसाठी उमेदवारी शुल्लक म्हणून १०० रुपये भरावे लागतील . मात्र महिला ,ट्रान्स-उमून उमेदवार आणि सर्व एससी /एसटी उमेदवाराण शूलक्कमधून सवलत देण्यात आली आहे .
भारती प्रक्रियासाठी अर्ज करण्यास ईछुक असलेल्या वोयोमार्यादा ही १८ ते ४० वर्षीयच्या दरम्यान असली पाहिजे .
या भारती मध्ये प्रक्रियातून ३० हजार ४१ ग्रामिण दकसेवकणच्या पदाची भरती होणार आहे .
या भरती प्रकियातून सहभागी होऊ ईच्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे .केंद्र किवा राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त असलेल्या कुठल्याही बोर्ड च्या दहावी च्या परीक्षेत ऊत्तीण प्रमाणपत्र . तसेच केंद्रशशित प्रदेशया मध्ये जिडिएशच्या सर्व अनुमोदीत श्रेणीसाठी एक अनिवार्य शैक्षणिक योग्यता असण आवश्यक आहे . तसेच उमेदवार अनिवार्य कीवा पर्यायी विषय म्हणून स्थानिक भाषाच ज्ञान पाहिजे .
असा भर अर्ज
india post च्या अधिकृत वेबसाइट असलेल्या indiapostgdsonline . gov . inया वेबसाइट वर जा .
होम पेजवर regitration llink वर क्लिक कर .
regitration केल्या नंतर अर्ज सोबत पुढे जा .
त्यांतर उमेदवारी अर्ज शुल्लक भरा .
येज जमा केल्या नंतर भाविष्या तिल वापरासाठी अर्ज ची प्रिंट घ्या .

Comments
Post a Comment