तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर
तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर : भूमी अभिलेख विभागीच्या तलाठी गट क या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या . ही परिक्षा १७ औगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत . परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारणा परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी येणार आहे . राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत . या उमेदवारणा परीक्षा वेवस्थित देता यावी , यासाठी राज्यातील प्रत्यक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे . ही परीक्षा तीन सत्रात होणार आहे . त्यामध्ये सकाळी ९ ते ११ दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निक्षीत करण्यात आली आहे .
आणि उमेदवाराना ऑनलाइन परीक्षाचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र ,मात्र तीन दिवस अगोदर प्रवेक्षीकेबरोबर दिसणार आहेत . या संदभातील पूर्ण परिपत्रक खालील दिलेल आहे . तसेच या लिंक वर जाऊन नवीन TCS /IBPS पॅटर्न तलाठी ट्रेस्टस प्रॅक्टिस करू शकतात .

Comments
Post a Comment