नमो शेतकरी योजना खात्यात जमा होणार 4000 रुपये लाभार्थी यादी जाहीर
परंतु राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता ही मिळेल नाही नमो शेतकरी सन्मान योजनेचे अंमलबजावणी साठी तयार करण्यात आले सॉफ्टवेअरचा शेवटचा शासनापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे भीती वाटप व रखडल्याची माहिती सूत्रांनी अलीकडे गेले आहे जवळजवळ 86.60 लाख राज्याचे शेतकरी शेतकऱ्यांच्या नमून योजनेच्या लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये दर चार महिन्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केली जाणार आहे म्हणून वर्षी ही रक्कम जवळपास 6000 रुपये शेतकऱ्यांचे बँक खाते ही रक्कम जमा होणार आहे.
सरकारची इच्छा ऑगस्ट मध्ये योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा व्हावा अशी होती परंतु अगोदर आर्थिक तरतूद आणि काही टेक्निकल इशूमुळे राज्याचे शेतकऱ्यांच्या या योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास विलंब होत आहे काम करत असताना दिसत आहे की या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना मदत केली ही सरकारचा उद्दिष्ट आहे.
नमो किसन या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने राज्य शासनाची 6060 कोटी आपल्या राज्याचे सर्व पात्र शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत सरकारकडून सध्या केवळ 4000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर चाचणी पूर्ण झाल्यानंतर सध्याचे उपलब्ध असलेल्या चार हजार कोटी निधीतून शेतकऱ्यांना मिळणार पहिला व दुसरा हप्त्याचा खात्यात उतरण्यास अडचण येणार नाही . असे सांगण्यात आले आहे तोपर्यंत राज्य सरकार कोण उर्वरित झालेल्या जवळपास 20 60 कोटी मिळू शकतील त्यानुसार तिसरा हप्ता शेतकऱ्यांना देता येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Comments
Post a Comment