जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती
जिल्हा परिषद भरतीसाठी 2023 :34 जिल्हा परिषदामध्ये जवळपास १९ हजारहून अधिक पदाची भरती सुरू आहे . पण या भरतीचा अर्ज भरताना त्यातली एक अट सध्या राज्यात एकच चर्चा आहे . ती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद भरतीची . यामध्ये जवळपास १९ हजारहून अधिक पदे रिक्त असून त्यासाठी ही भरती होणार आहे . त्यामुळे अनेकजन या भरती मध्ये अर्ज करताना दिसत आहे . पण हा अर्ज करताना सर्वानी एक बाब गंभीरयाणी वाचने गरजेचे आहे . कारण ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते . कारण या भरतीसाठी उमेदवार , नोकरीसाठी सोयीचे पडले म्हणून आपला जिल्हा पाहून अर्ज भारतात शिवाय संधि हाताची जायला नको म्हणून नजीकचा जिल्हा पाहून त्याही परिषदे नोकरी साठी अर्ज करतात . ईथे नाही नोकरी मिळाली तर तिथे तरी मिळेल या भावनेने उमेदवार एकहून अधिक परिषदसाठी अर्ज दाखल करतात . जर तुम्हीही असच काही करत असाल तर थांबा , कारण असे कृत्ये तुमच्या हाताखाली नोकरीची संधि हिरावून घेऊ शकते . ...