जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती


 जिल्हा परिषद भरतीसाठी 2023 :34  जिल्हा परिषदामध्ये जवळपास १९ हजारहून अधिक पदाची भरती सुरू आहे . पण या भरतीचा अर्ज भरताना त्यातली एक अट सध्या राज्यात एकच चर्चा आहे . ती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद भरतीची . यामध्ये जवळपास १९ हजारहून अधिक पदे रिक्त असून त्यासाठी ही भरती होणार आहे . त्यामुळे अनेकजन या भरती मध्ये अर्ज करताना दिसत आहे . पण हा अर्ज करताना सर्वानी एक बाब गंभीरयाणी वाचने गरजेचे आहे . कारण ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते . कारण या भरतीसाठी उमेदवार , नोकरीसाठी सोयीचे पडले म्हणून आपला जिल्हा पाहून अर्ज भारतात शिवाय संधि हाताची जायला नको म्हणून नजीकचा जिल्हा पाहून त्याही परिषदे नोकरी साठी अर्ज करतात . ईथे नाही नोकरी मिळाली तर तिथे तरी मिळेल या भावनेने उमेदवार एकहून अधिक परिषदसाठी अर्ज दाखल करतात . जर तुम्हीही असच काही करत असाल तर थांबा , कारण असे कृत्ये तुमच्या हाताखाली नोकरीची संधि हिरावून घेऊ शकते . 

                                                                       म्हणूनच एकाच पदासाठी एकपेक्षा अनेक जिल्हा परिषद अर्ज करू नये . हे प्रवेशपत्र सांगणाकृतीत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने एक उमेदवाराळा एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे . एका उमेदवाराणे एका सवगसाठी एकाच परिषद अर्ज करावा . म्हणून अर्ज भरताना या आटीची विशेष काळजी घ्या . आणि परीक्षेच्या तारखे बाबत सातत्याने जिल्हा परिषद संकेतस्थळ पाहण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे . जेणे करून उमेदवारान परीक्षेचे सर्व तपशील मिळत राहतील .  


            

           भरतीविषयी   

        ३४ जिल्हा परिषदामध्ये एकूण १९ हजार ४६० पदे भरली जाणार आहेत. अर्ज नोंदणी सुरू झाली असून ईच्छूक  उमेदवाराना २५ औगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे . यामध्ये आरोग्य विभागातील १०० टक्के  आणि इतर विभागातिल ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत . ग्रामविकास विभामर्फत ही भरती होणार असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत : याबाबत घोषणा केली आहे . 



          या पदासाठी होणार भरती 


        आरोग्य सेविका , आरोग्य सेवेक , कंत्राटी ग्रामसेवक , औषध निर्माण अधिकारी , कनिष्ठ सहायक {लिपिक} कनिष्ठ सहीयक {लेखा }पशुधन , प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिगमन लघु लेखक , वरिष्ठ सहायक लिपिक , विस्तार अधिकारी स्थापत्य अभियांत्रिका सहायेक , परिवेक्षिका आणि यासह अन्य काही पदाचा समावेश आहे . 


            अर्ज असा भरावा  


          जिल्हा परिषदेतील भरती साठी                                                                                                                           Http: // ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळा वरुण अर्ज करावे लागणार आहे .                                                                                                                                                                                                          अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे त्र २५ औगस्ट ही अर्ज दाखल करणाची शेवटची तारीख असेल . 

           त्या - त्या पदासाठी पात्रता वेगळी असून त्याचे तपशील संकेतस्थळ नमूद केले आहे . 

            राज्यातील सर्व जिल्हा परिषदामध्ये एकाच कालावधी मध्ये पदनीहय ऑनलाइन परीक्षा होणार आहे . 

            यासाठी खुल्या वर्गाकडून १००० रुपये तर आरक्षित वर्गाकडून ९०० रुपयाचे शुल्लक अकरले जाणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

पिक विमा यादी जाहीर सरसकट जिल्हानुसार यदि

तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर

पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरु इथे बघा सुपंर्ण माहिती | पीक विमा २०२३