नमो शेतकरी योजना खात्यात जमा होणार 4000 रुपये लाभार्थी यादी जाहीर
आपल्या राज्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे आहे तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकारने अमोल शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे द्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या दरवर्षी जवळजवळ सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत जेणेकरून माझे ते शेतकरी सक्षम आणि स्वलंबी होतील प्रधानमंत्री किसान योजनेवर धरतीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासंबंधीचा योजना जाहीर केली आहे परंतु अध्यापही पहिला शेतकऱ्याचा हप्ता जमा झाला नाही याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिले आहे . परंतु राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता ही मिळेल नाही नमो शेतकरी सन्मान योजनेचे अंमलबजावणी साठी तयार करण्यात आले सॉफ्टवेअरचा शेवटचा शासनापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे भीती वाटप व रखडल्याची माहिती सूत्रांनी अलीकडे गेले आहे जवळजवळ 86.60 लाख राज्याचे शेतकरी शेतकऱ्यांच्या नमून योजनेच्या लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये दर चार महिन्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केली जाणार आहे म्हणून वर्षी ही रक्कम जवळपास 6000 रुपये शेतकऱ्यांचे बँक खाते ही रक्...