Posts

Showing posts from September, 2023

पिक विमा यादी जाहीर सरसकट जिल्हानुसार यदि

Image
                                        नमस्कार शेतकरी बांधवांना एक अतिशय आनंदाचे बातमी या ठिकाणी आलेली आहे . पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे.   या जिल्ह्याची यादी बघा                                        पहिला जिल्हा  तर बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहे. त्याचे अनिवार्य 47 आलेली आहे.  त्यानंतर बीड मधील पाहिले मित्रांनो ६४ गावात फक्त या ठिकाणी पीक मिळण्यासाठी पात्र आहे तिचे अनिवार पाहिलं  तर 48 आहे .त्यानंतर जालना मधील 144 गाव पिकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेले आहेत. यवतमाळमध्ये मित्रांमध्ये   161 गावे होण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले  आहे.  त्यानंतर नाशिक मध्ये पाहिलं होतं 91 हे पात्र ठरलेले असून  47 ची अनिवार्य आलेली आहे.                      ...